STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

3  

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

क्षण

क्षण

1 min
468

स्विकारल्या क्षणांंचे दु:ख ऐवढेच

शयनगृृही नाही साजन सोबतीस

सत्य नसो देवा , असू दे स्वप्नात


वाट पाहिन त्याची अवकाशात

कसली उणीव भासली जीवनात

तारुण्य अमोल अर्पिले निमिषात


आठवण तुजला का नाही येत

किती वाट पाहू, उणीव आयुष्यात

प्रेम दडले शब्दात, बंंदीस्त वचनात


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational