STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

क्षण ( चारोळी )

क्षण ( चारोळी )

1 min
413

एक क्षण शांत राहण्याचा

रागाच्या त्या भरात

येणाऱ्या दुःखाच्या क्षणा

थोपवी पहा दारात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational