कोरोनाशी माझी लढाई...
कोरोनाशी माझी लढाई...
नको तो त्रास, नको ती खंत,
आयुष्याच्या या नव्या पायवाटेवर
पुन्हा नव्याने आयुष्य जगायचयं
छान आणि मस्त...
आयुष्याची पायवाट असो त्रासदायक
प्रत्येक संकटातून प्रत्येक त्रासातून
आत्मविश्वासाने आणि जिद्दीने
मुक्त तर व्हायचयं...
पुन्हा आयुष्य नव्यानं जगायचयं
होऊ न देता व्याधीग्रस्त...
