Priyanka Shinde
Inspirational Others
नवे वर्ष, नव्या दिशा,
नव्या इच्छा, नव्या आकांक्षा,
नव्या आठवणी, नव्या आशा,
नवी स्वप्न, नव्या वाटा
लाभो तुम्हाला सुख - समाधान
आनंद आणि समृद्धीचा साठा...
आयुष्य म्हटलं...
शुभेच्छापर (व...
आयुष्याचं गणि...
नववर्ष
प्रवासी
आयुष्य (शुभेच...
लग्न
मैत्री...
माणुसकी गमावण...
रेशमी बंध मैत...
संयमित असावे मन, जोड त्याला हिमतीची संयमित असावे मन, जोड त्याला हिमतीची
नेहमी मूल्यमापनाच्या, फुटपट्टीने ती मोजावी नेहमी मूल्यमापनाच्या, फुटपट्टीने ती मोजावी
बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची कविता बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची कविता
चोख ते उत्तर लोकांनी दिधले स्वतंत्र जाहले अभिमान .. चोख ते उत्तर लोकांनी दिधले स्वतंत्र जाहले अभिमान ..
तुझ्या नि माझ्या मनी, रुजावी कविता तुझ्या नि माझ्या मनी, रुजावी कविता
मन आकाशी झेप घेई, अशी निसर्गाची किमया जादूई मन आकाशी झेप घेई, अशी निसर्गाची किमया जादूई
सोडवा काही समस्या, राखेतून फिनिक्स होण्याची सोडवा काही समस्या, राखेतून फिनिक्स होण्याची
अंतर मिटवण्यास सज्ज न्यायव्यवस्था अंतर मिटवण्यास सज्ज न्यायव्यवस्था
जिद्द माझी स्वप्न तिचे, पूर्ण करेन हे शब्द माझे जिद्द माझी स्वप्न तिचे, पूर्ण करेन हे शब्द माझे
चव त्याची खूपच न्यारी, आवडीने प्यावा मजेदार चव त्याची खूपच न्यारी, आवडीने प्यावा मजेदार
नशिबवान असते ते ज्यांच्याकडे असतो मैत्रीचा अनमोल ठेवा नशिबवान असते ते ज्यांच्याकडे असतो मैत्रीचा अनमोल ठेवा
कुणा कळेल का या जगती लोकां, पैशाच्या या श्रीमंतीपेक्षा माणुसकीचे मोल कुणा कळेल का या जगती लोकां, पैशाच्या या श्रीमंतीपेक्षा माणुसकीचे मोल
प्रेमाची साथ साधावी तरी किती प्रेमाची साथ साधावी तरी किती
कर्माचे मोल होऊनि तोल, करी पदस्पर्श यशोकीर्ती कर्माचे मोल होऊनि तोल, करी पदस्पर्श यशोकीर्ती
अखंड लिहीत जा, कविता माझी सांगते अखंड लिहीत जा, कविता माझी सांगते
जशी शिवरायांची दुष्मनावर निघालेली प्रत्येक तुफानी स्वारी जशी शिवरायांची दुष्मनावर निघालेली प्रत्येक तुफानी स्वारी
तुझ्या सुखज्योतीने उजळून जाईल हा आसमंत सारा तुझ्या सुखज्योतीने उजळून जाईल हा आसमंत सारा
पावसात तृप्त होऊनी धरणी, उदरी बहु बिजांकूर उपजती पावसात तृप्त होऊनी धरणी, उदरी बहु बिजांकूर उपजती
सुख-दुःखाचे जणू गाव असते, रोज तिथे जगणं आणि मरणं असते सुख-दुःखाचे जणू गाव असते, रोज तिथे जगणं आणि मरणं असते
२६ जुलै हा दिन महान भारतीय सैनिकांचे धैर्य जिंकून कारगिल युद्ध दाखविले सैनिकांनी शौर्य || कारग... २६ जुलै हा दिन महान भारतीय सैनिकांचे धैर्य जिंकून कारगिल युद्ध दाखविले सैनिका...