आयुष्य (शुभेच्छापर)
आयुष्य (शुभेच्छापर)
चालताना प्रत्येकाचं एक पाऊल पुढे जात असतं
आणि एक पाऊल मागे राहत असतं पण म्हणून
आयुष्यात पुढे जाता येत नाही असं काही नसतं...
कारण आयुष्यात प्रत्येकजण पुढेच जात असतो,
पण आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरज असते
प्रत्येक सुख-दुःख झेलण्याची,
आयुष्यातील प्रत्येक चढउतारांना
खंबीरपणे सामोरं जाण्याची,
स्वतःचे प्रत्येक दुःख विसरण्याची...
स्वतःचे दुःख विसरण्या साठी गरज असते...
आपण स्वतः आनंदी राहण्याची...आणि
आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेण्याची...
आणि यासाठी गरज असते आयुष्य वाढण्याची...
