आयुष्य म्हटलं कि
आयुष्य म्हटलं कि
आयुष्य म्हटलं कि,
मैत्री ही व्हायचीचं...
आयुष्य म्हटलं कि,
मनं ही जुळायचीच...
आयुष्य म्हटलं कि,
वाटा या शोधायच्या...
आयुष्य म्हटलं कि,
वळणं ही यायचीचं...
आयुष्य म्हटलं कि,
प्रेम हे व्हायचचं...
आयुष्य म्हटलं कि,
नातं हे जपायचचं...
आयुष्य म्हटलं कि,
स्वतःलाही विसरायचं...
आयुष्य म्हटलं कि,
स्वतःतही जगायचचं...
