माणुसकी गमावणारा पैसा
माणुसकी गमावणारा पैसा
1 min
267
पैसा माणसापेक्षा मोठा नसतो कधी
पण का कुणास ठाऊक...???
ही माणसं पैशांच्या मागे पळतात...
पैशांसाठी नको तेवढं चुकीचं वागतात,
पैशांसाठी आपला मान - सन्मान विकतात,
माणसांंपेक्षा मोल त्यांना पैशांचं जास्त वाटतं,
माणुसकीचं नातं ही त्यांच्या डोळ्यांना सलतं,
कुठून येतो एवढा तिरस्कार...??? कुुुठून येतो माज..??
स्वतःच्या या गर्वापायी स्वतःच स्वतःची काढतो लाज...
