STORYMIRROR

Priyanka Shinde

Inspirational Others

2  

Priyanka Shinde

Inspirational Others

प्रवासी

प्रवासी

1 min
89

   मन एक गाव

 जीवन एक प्रवास

स्वप्न... प्रवासाची दिशा,

 स्वप्नांसाठी केलेली

  तडजोड म्हणजे 

प्रवासाच्या दिशेचा मार्ग


 तडजोडीतुन झालेलं

   चीज म्हणजेच

 आनंद आणि समाधान

आणि समाधान म्हणजेच 

  मन या गावचा प्रवासी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational