रेशमी बंध मैत्रीचे वा प्रेमाचे
रेशमी बंध मैत्रीचे वा प्रेमाचे
1 min
207
अतूट बंध हे नात्यांचे
असो मैत्री वा प्रेमाचे,
माय - माऊलीच्या मायेचे,
वा असो सख्याच्या छ्त्रछायेचे,
आयुष्याचे हे रेशमी बंध
जुळती मनाच्या तारेने,
आयुष्यातील गोड गुढ हे
जपती मैत्री अन् प्रेमाने...
