ऐशीही आमची प्रेमाची ख्याती, दुजा भाव आमच्या कधी नसे चित्ती ऐशीही आमची प्रेमाची ख्याती, दुजा भाव आमच्या कधी नसे चित्ती
वाटे पुन्हा ती वेळ यावी, सुखकर मग ते जीवन लागे वाटे पुन्हा ती वेळ यावी, सुखकर मग ते जीवन लागे
आयुष्यातील गोड गुढ हे, जपती मैत्री अन् प्रेमाने आयुष्यातील गोड गुढ हे, जपती मैत्री अन् प्रेमाने