STORYMIRROR

Priyanka Shinde

Tragedy

3  

Priyanka Shinde

Tragedy

मैत्री...

मैत्री...

1 min
198

 मैत्रीचं नातं हे रक्ताचं नसतं कधी 

  तेे जुुळलेलं असतं ह्रदयाशी,

  ते जुुळलेलं असतं भावनांशी,

मैत्रीत रूसवे - फुगवे नसतात कधी 

  मैत्रीत असते सल्ला - मसलत

    मैत्रीत असते विचारधारा,

    प्रश्नांचा गुंता सोडवणारी,

    मैैत्रीच खरी प्रकाशधारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy