STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Action

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Action

कोरोना

कोरोना

1 min
245

कोरोना जनजागृती गीत ( प्रार्थना - सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू ) 

सकाळ सायंकाळ घरात बसून झालोय बोअर

कोरोनाने सर्वाना लावलंय किती हा घोर ।। धृ ।।

हाताची स्वछता केल्याने रोग होतो दूर संपर्क केला नाही कुणा

तर जातो भूर कोरोनासाठी बंद करू घरचे डोअर ।। १ ।।

शिंकतना आपल्या तोंडासमोर रुमाल धरू सरकारने सांगितलेल्या

नियमांचे पालन करू यातच सर्वांचे कल्याण सांगू डोर टू डोर ।।२ ।।

डॉक्टर, नर्स, पोलिसांना देऊ मानसन्मान जीवाची पर्वा न करता दिले

दुसऱ्याना जीवदान सर्व आनंदी सुखी राहो ये दिल मांगे मोअर ।। ३ ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action