STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

कोकीळ

कोकीळ

1 min
479

सूर्याच्या लख्ख तेजाने 

पितांबर जणू झळकती क्षितिजावर 

रंगाची उधळण झाली बघा नभावर

फुलांचा सुगंध अन् आंब्याला आलेला मोहर 

पैलतिरावर बसूनी कोकीळ गाते मधुर स्वर


पिवळसर चोच अन् सडपातळ 

कावळ्या सारखा काळा रंग

 लाल माणिक डोळा 

जणू शोभून दिसे 

काळ्या त्या मखमलीवर  


रूपावरून व्यक्तीमत्व ठरू नये

अंगी असणारा कलागुण जरा बघावा प्रत्येकाचा 

रूप रंग नसे महत्वाचा 

हाच संदेश कदाचित असेल कोकीळेचा ...🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational