STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Classics

3  

Dhanraj Baviskar

Classics

की, तू माझा संगती

की, तू माझा संगती

1 min
224

खेळू रे गोट्या, कवळ्या, ईट्टी दांडू

विठू हरि तुुुुुझ्यासंगती‌

तरी मला माहित नाही 

की, तू माझा संगती ।। 


शिवार जाऊ मी संगे तुझी सावली

पंगतीत बेसुुुनि मांडी जवळ माऊली

‌सर्वीकडेे तुच तू , दिसे धना संगती

तरी मला माहित नाही

की, तू माझा संगती ।।


राम नाम जपू हरि देवा विठ्ठू

किर्तनात रंगले पांडूरंग विठ्ठू

आली साधू संत लक्ष्मी विष्णुपति

तरी मला माहित नाही

की, तू माझा संगती ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics