खुपते मला
खुपते मला


मुखवट्यांचं हास्य
लाळघोट्यांचे दास्य
खुपते मला...
नात्यात खोल दरी
वरची पायरीच वैरी
खुपते मला...
दिव्याचं फडफडणं
कळी अवेळी खुडणं
खुपते मला...
जगण्याची नित्य हार
पाठीमागचा वार
खुपते मला...
मुखवट्यांचं हास्य
लाळघोट्यांचे दास्य
खुपते मला...
नात्यात खोल दरी
वरची पायरीच वैरी
खुपते मला...
दिव्याचं फडफडणं
कळी अवेळी खुडणं
खुपते मला...
जगण्याची नित्य हार
पाठीमागचा वार
खुपते मला...