STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

2  

Deepak Ahire

Classics Inspirational

खडतर प्रवास

खडतर प्रवास

1 min
209

खडतर प्रवास,खूप अनुभव देताे, 

जीवनाच्या प्रवासात,खूप काही शिकवताे


खडतर प्रवास,नाही बदलायचा रस्ता, 

रस्त्यातील खाचखळगे,बनवायचा ताे फिरस्ता


खडतर प्रवास,केला दुसऱ्यासाठी अनेकांनी, 

ठेवा थोडी जाणीव,समृद्ध केला अनेक अंगानी


खडतर प्रवास,चांगले फलीत निघते, 

केली अखंड साधना,उचीत फळ मिळते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics