STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

कारगिल विजय दिवस

कारगिल विजय दिवस

1 min
408

२६ जुलै हा दिन महान

भारतीय सैनिकांचे धैर्य

जिंकून कारगिल युद्ध

दाखविले सैनिकांनी शौर्य ||


कारगिल दिन विजय 

भारत देशाची शान

आजचा दिन स्मरून

सदा शहिदांचा सन्मान ||


पाकव्याप्त काश्मीराचा अभिमान

स्मृती दिनाची करू आठवण

देशासाठी होऊन समर्पित

नमस्कार असो शहिदांना ||


मातृभूमीच्या रक्षणासाठी

सोडून आले सर्व घरदार

'कारगिल दिन' दाखवून

गेले रक्त सांडुनी भुमीवर ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational