STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

प्रभू श्रीराम

प्रभू श्रीराम

1 min
4

चैत्र शुद्धही नवमी 

 झाला आनंद नगरी

धन्य देवता अवनी

 राम राजधर्माचारी ||१||


श्रीरामाचे शौर्य छान 

मुनी विश्वमित्र नेती

काव्य दानव संपले

सर्व असुर हसती ||२||


 पितृ वचना त्यागले

बंधू ,भार्या गेले वना

मित्र केले विभीषण

मारी लंकेत रावणा ||३||


 तोडी प्रचंड धनुष्य 

 मायाविही अपयशी

 तोडे युक्तीने लीलया

जडे नाते आयोध्याशी ||४||


किती साजिरे मंदिर

उभे आयोध्या नगरी

भावभक्ती मनी भरे

जाऊ पाहण्या मंदिरी||५||


दोन अक्षरी सुंदर

नाव मुखीही श्रीराम

ठेवी चरणी माथाही

जयघोष सीताराम ||६||


Rate this content
Log in