STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

मतदान

मतदान

1 min
9

देशाच्या विकासासाठी 

करूया आपण मतदान 

कर्तव्य, हक्क बजावूनी

बाळगू लोकशाहीचा अभिमान ||


चला करूया सर्वांनी मतदान 

निवडून देऊ चांगला उमेदवार 

भ्रष्ट उमेदवार करू तडीपार 

निवडून देऊ चांगले सरकार ||


मतदान करूनी बजाऊया

व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क 

मत नका वाया घालवू

आपले मत करा पक्क ||


ताई, माई ,अक्का ,अण्णा

विचार करा सर्वांनी पक्का

चांगल्या उमेदवारासाठी 

योग्य चिन्हावर मारा शिक्का ||

   



Rate this content
Log in