STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

कारगील विजय दिन...!

कारगील विजय दिन...!

1 min
29.3K


कारगिल विजय दिन.....!!


का गाळ खोर शत्रूची

ग जिरवली शौर्याने

गीत गायिले विजयाचे

लकारी आकाशी देत आनंदाने

वीर मरण पत्करूनी

य खेचून आणला धैर्याने अन्

श पाहिले उघड्या डोळ्याने

दिन उगवला तो भाग्याचा

तमस्तक होउनी नमन करूया


स्मरुनी त्या बहाद्दर जवानांना....!!

सर्वांना नम्र अभिवादन....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational