STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

3  

Sanjay Gurav

Romance

काळजावर

काळजावर

1 min
11.9K

काळजावर कोरलं नाव

अंतरात तुझाच भाव

शब्दांवर तुझाच प्रभाव

तूच ठाव, तूच निभाव.


तुझ्या आठवात गजबजे

माळरानी इवलासा गाव

कसे मोल करु सांग ना

प्रीतीचा तर अनमोल भाव.


असा तर आधी नव्हताच 

कधी वढाळ माझा स्वभाव

ओढ जीवाला तू लावलीस

अन् झालाच सहज पाडाव.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance