अगं सात जन्म तुझा साथ निभावतो अगं सात जन्म तुझा साथ निभावतो
कसे मोल करू सांग ना, प्रीतीचा तर अनमोल भाव कसे मोल करू सांग ना, प्रीतीचा तर अनमोल भाव
मायेच्या पंखात तुझ्या सुरक्षित आमचं बालपण ठेवतेस मायेच्या पंखात तुझ्या सुरक्षित आमचं बालपण ठेवतेस
मायेच्या सावलीत तुझ्या क्षणभर विसावा मी घेते मायेच्या सावलीत तुझ्या क्षणभर विसावा मी घेते