STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

निभावतो

निभावतो

1 min
188

तुझ्यावर माझा खूप विश्वास 

मोडू नको माझ्या प्रेमाची आसं 

तुचं माझी मी तुला दुःख सांगतो....


दे राणी हातात हात 

आपल्या संसाराची करू सुरवात

अगं सात जन्म तुझा साथ निभावतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance