STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

काहूर तिच्या मनातील

काहूर तिच्या मनातील

1 min
228

काहूर तिच्या मनातील

सहज भेदता नजरेतील


वादळे किनारी लागतील

भय दु:खाचे असंख्य सावटं


मनी तिच्या घर करतील

काहूर तिच्या मनातील


कधी काळी  क्षमतील

जगणे स्वत: साठी तरी


वेगळी वाट का ठरतील

नात्यात जग मानते ती


सल मनी का ही रुजते

नयनात स्वप्नांची होळी


हाती मेहंदीची रांगोळी

नक्षीत कोरली बघ तिने


दु:खाची किनार सोनेरी

सांज समईत तेवते ती


सुख हृदयात कोंडलली

ऊजाळते आज अंगणी


तुळशीची बोलकी मंजिरी

अबोल भावनांचा चुराडा

दीपतो बघ देव्हारा चंदेरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy