STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Thriller

3  

Supriya Devkar

Inspirational Thriller

ज्वालामुखी

ज्वालामुखी

1 min
306

किती साचले मनात तुझ्या 

खदखदत नाही का सारे 

होऊ दे निचरा विषाचा 

पडू दे बाहेर सारे


वाट बघतेस का कधी 

उद्रेक होण्याची

धगधगता ज्वालामुखी 

मनात फूटण्याची


वेळ येेईल आता तशी 

सोडून दे अट्टाहास 

चांगुलपणाचा पाघंरलेेेेला

झुगारून दे बाहूपाश


तळमळ थांबव सारी

नव्याने शिक जगणे 

नवी उभारी आयुष्याला

शिकवेल नवे वागणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational