जर असेल जगायचं... (17)
जर असेल जगायचं... (17)
1 min
11.5K
जर असेल जगायचं
आनंदात
तर सामना करा
संकटांशी
न घाबरता,
स्वीकारत राहा
आव्हानांना,
तोंड फिरवू नका
सत्य आणि
वस्तूस्थितीला पाहून,
सोडून द्या
इच्छा, अपेक्षांच्या,
अर्थहीन आकांक्षांचा
पाठलाग करणे..।