जर असेल जगायचं... (11)
जर असेल जगायचं... (11)


जर असेल जगायचं
आनंदात
तर बाहेर पडा
अनिच्छतेतून,
निश्चिंत होऊन
जगा वर्तमानात,
विसरून जा
येऊन गेलेल्या
भूतकाळाला आणि
कधीच न येणाऱ्या
भविष्यकाळाला,
सोडून द्या
उद्याची चिंता आणि
मरणाची भीती...।
जर असेल जगायचं
आनंदात
तर बाहेर पडा
अनिच्छतेतून,
निश्चिंत होऊन
जगा वर्तमानात,
विसरून जा
येऊन गेलेल्या
भूतकाळाला आणि
कधीच न येणाऱ्या
भविष्यकाळाला,
सोडून द्या
उद्याची चिंता आणि
मरणाची भीती...।