जर असेल जगायचं...(12)
जर असेल जगायचं...(12)
जर असेल जगायचं
आनंदात
तर नेहमी राहा
हसत खेळत
लहान थोरांशी,
भेटत राहा
नवीन लोकांना,
बोलत राहा
अनभिज्ञ आणि
अज्ञात लोकांशी
तसेच
बनवीत राहा
नि:स्वार्थ भावनेतून
नवनवीन मित्र...।
जर असेल जगायचं
आनंदात
तर नेहमी राहा
हसत खेळत
लहान थोरांशी,
भेटत राहा
नवीन लोकांना,
बोलत राहा
अनभिज्ञ आणि
अज्ञात लोकांशी
तसेच
बनवीत राहा
नि:स्वार्थ भावनेतून
नवनवीन मित्र...।