जर असेल जगायचं... (13)
जर असेल जगायचं... (13)


जर असेल जगायचं
आनंदात
तर मैत्री करा
प्रकृतीशी,
बोलत राहा
पान-पानांशी,
कळी-फुलांशी,
आणि संवाद करा
चंद्र, ताऱ्यांशी
तर कधी कधी
स्वतः स्वतःशी,
करत राहा कधी कधी
असलाही वेडेपणा
सोडून शहाणपणा..।
जर असेल जगायचं
आनंदात
तर मैत्री करा
प्रकृतीशी,
बोलत राहा
पान-पानांशी,
कळी-फुलांशी,
आणि संवाद करा
चंद्र, ताऱ्यांशी
तर कधी कधी
स्वतः स्वतःशी,
करत राहा कधी कधी
असलाही वेडेपणा
सोडून शहाणपणा..।