जर असेल जगायचं... (15)
जर असेल जगायचं... (15)
जर असेल जगायचं
आनंदात
तर ओळखा स्वतःची
मर्यादा,
बसत राहा
निंदकांच्या मैफलीत,
सामना करत राहा
टीका आणि टिप्पणीशी,
लावून घ्या
स्वतःबद्दल
वाईट ऐकण्याची
आणि मोठ्या मनाने
दुसऱ्यांची स्तुती
करण्याची सवय...।
