जर असेल जगायचं... (15)
जर असेल जगायचं... (15)


जर असेल जगायचं
आनंदात
तर मुक्त राहा
बंधनात असूनही,
झटकून टाका
आळसपणाला,
जाळून टाका
निराशतेला,
गाडून टाका
असंतुष्टतेला,
बदलून टाका
स्वतःच्या विचारातल्या
जिंकण्याची जिद्द
आणि हरण्याची भीती...
जर असेल जगायचं
आनंदात
तर मुक्त राहा
बंधनात असूनही,
झटकून टाका
आळसपणाला,
जाळून टाका
निराशतेला,
गाडून टाका
असंतुष्टतेला,
बदलून टाका
स्वतःच्या विचारातल्या
जिंकण्याची जिद्द
आणि हरण्याची भीती...