STORYMIRROR

Dr.Manda Jadhav

Inspirational Others

3  

Dr.Manda Jadhav

Inspirational Others

क्षण.

क्षण.

1 min
166

क्षणा क्षणात आयुष्य ..!!

आनंद हा क्षणांचा ..

दुःख हे क्षणांचे..

सगळा खेळ चाले तो क्षणांचा..

कारण क्षणा क्षणात आयुष्य!!


येणारा प्रत्येक क्षण हा नविन आशा घेऊन येतो.

तर कधी मात्र निराशमय करून जातो.

म्हणून खचून थांबावा का??

पुन्हा नविन क्षणांचा प्रवास सुरू..


मैत्री जुळायला एक क्षण पुरेेेसा.

नाती तुुटायला तोच क्षण पुरेेेसा.

सगळा खेळ चाले तो क्षणांचा.

कारण क्षणा क्षणात आयुष्य!!


ठेवा तो आठवणींचा क्षणात कैद झाला.

दुरावा तो नात्यातला ,डोळे ओले करुन गेला.

आठवुनी ते जुने क्षण, हर्षीले मन.!!


धावपळीचं जगणं ,क्षणांचे ते आयुष्य!!

आळसाच्या जगण्याला क्षण दुरावला..

उत्साहााच्या जगण्याला क्षण आवडला.

म्हणून क्षण जगायला शिका..

क्षणा क्षणात आयुष्य!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational