STORYMIRROR

Dr.Manda Jadhav

Children Stories Inspirational Others

3  

Dr.Manda Jadhav

Children Stories Inspirational Others

मैत्री

मैत्री

1 min
146

किती खचले तरी पाठबळ देते ।

आडी-नडीला धावून येते ।

दुखांच्या ओघातून बाहेर आणते ।

प्रत्येक प्रसंगी साथ -सोबत देते।


क्षणा क्षणाला मदतीचा हात देते।

आयुष्याच्या कणखर प्रसंगी ढाल बनते।

कधी झाड बनुन मायेची सावली होते।

तर कधी प्रसंगी कठोर जाहते ।


निस्वार्थीपणे हे सगळं मैत्री च तर करते।

मैत्री हे विश्वासाचं दुसरं नाव।

ज्याचा ना काही ठाव।

न कसले बंध या नात्यात।


न कसली वचणे पाळणे।

मैत्री म्हणजे निरंतर साथ-सोबत असणे।

नको गाठी भेटी रोज च्या रोज।

होतील चेष्टा मस्करी च्या मैयफिली।


चालूच राहतील रुसवे- फुगवे।

माझ्यासाठी तु आणि तुझ्यासाठी मी।

ही नुसती भावनाच खुप जाहली अंतरी ।


Rate this content
Log in