पाऊस
पाऊस
भरून आले निळे आभाळ हे।
घेऊन आले मेघातून पावसाचे सारी।
धो -धो बरसल्या धरनीवरी।
भिजून गेला ओलेसांजवेळी।
हवा-हवासा वाटे मातीचा कोरा सुगंध ।
तो गार वारा हळुवार मणी स्पर्श करी ।
चहाऊल सुखाची देते जणू ।
फटू लागली नवी पालवी चोहीकडे ।
पक्षांंची ती किलबिल कानी ऐकू येई।
सवत्र नवंबिंदू उगवले तेजाचे
सोनेरी पाहट ही नव्या क्षितिजाची ।।

