STORYMIRROR

Vanita Khandare

Inspirational

3  

Vanita Khandare

Inspirational

ती

ती

1 min
176

"ती" म्हनून जगताना आज,

खूप आव्हान पेलावी लागतात..

तरीही आपला समाज आजही,

"ती" ची सावली कळ्या पाण्यातच पाहतात..


"ती"आहे म्हणून जीवन समृद्ध आहे,

तिच्या विना जगणं म्हणजे मानवी जीवनाला शाप आहे 


"ती"च्यामुळे सृष्टीचा अखंड विस्तार आहे ,

हे कटू सत्य स्वीकारणं समाजासाठी अवघड आहे..


 एका यशस्वी पुरुषाच्या यशात "ती"चा मोलाचा वाटा आहे केवळ "ती" च्याकडेच तो मार्तृत्वाचा अखंड साठा आहे

 

 तिच्याविना मानवी जीवनाचा फक्त अंत आहे ,

  तिच्यामुळेच जगात आजवर प्रेम जिवंत आहे ..

  

  "ती"ची महिमा अपार आहे..

  ती म्हणून जगण्यात जीवनाचा सार आहे..


"ती" च्या जीवनाची पीडा, केवळ "ती"च जाणते..

कारण "ती" ला जाणून घेण्याची दानत कुनातही नसते ..


साऱ्या विश्वावर आज,"ती"च्या,

कर्तुत्वाची छाप आहे..

फ्कत " ती" च्याच कुशीत,

जगातली सारी गुन्हे माफ आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational