STORYMIRROR

Vanita Khandare

Inspirational

3  

Vanita Khandare

Inspirational

आयुष्य असच असत..

आयुष्य असच असत..

1 min
180

आयुष्य हे असंच असत, 

कधी हसावं, तर कधी रडावं लागत.. 

कधी दुःखात होरपळाव, 

तर, कधी सुखात न्हावून निघावं लागत.. 


आयुष्य हे असंच असत, 

कधी,स्म्शान शांत,तर कधी, वाहत्या पाण्यासारखं.. 

कधी थोड गोठलेलं, 

तर कधी, भिरभिरत्या पाखरासारखं.. 


आयुष्य हे असंच असत, 

कधी असत आठवणीत रमलेलं.. 

कधी अथांग मोकळ्या आभाळासारखं, 

तर कधी खोल कोड्यात दडलेलं.. 


  

आयुष्य हे असंच असत, 

सुखाने जगल,तर जमिनीवरही स्वर्गासारखं.. 

अन, दु:ख कवटाळलं तर, 

स्वर्गातही नर्रकासारखं.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational