STORYMIRROR

Vanita Khandare

Romance

3  

Vanita Khandare

Romance

निरोप तुझा घेताना..

निरोप तुझा घेताना..

1 min
190

पाहून घायचे आहे,

आज तुजला,डोळे भरूनी..

खूप काही सांगायचंय,

तुझ्या कवेत येऊनी..

कुणास ठाऊक, हे सुगीचे

क्षण पुन्हा ,कधी परततील..

आताच,डोळ्यात समावलेले,

क्षण,दुराव्यात माझं मन रमवतील..

तुला एकदा बघण्यासाठी माझा,

जीव कासावीस होतो..

अन् मला एकटीला सोडूनी,

तु किती सहज निघून जातो..

तु परतून येण्याचा दिवस,

मी रोज,बोटाच्या कांड्यावर मोजत असते..

आपल्या भेटीचे स्वप्न,

मी रोज,मनात सजवत असते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance