STORYMIRROR

Vanita Khandare

Romance

3  

Vanita Khandare

Romance

तु भेटलास

तु भेटलास

1 min
198

तु भेटलास अन्

सार कस, सुंदर होऊन गेलं..

गुंतलेलं होत आयुष्य माझ,

अचानक नव्याने ते उलगडल..


तुला पहिल्यांदा भेटल्यावर,

मनाचा गुंता आपोआप मोकळा होत गेला..

सार काही, हळूहळू पुसटस झालं,

अन् तु मात्र मनाच्या कोपऱ्यात राहिला..


 तुला भेटून मी,

आयुष्य जगायला शिकले..

एकाकी आयुष्य माझे,

तुझ्या सहवासाने सुंदर होत गेले..


अपुरे होते,जे स्वपन,

पूर्णत्वास ते आले..

अर्धवट आयुष्य माझे,

तुझ्या सोबतीने पूर्ण झाले..



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance