STORYMIRROR

Vanita Khandare

Romance

3  

Vanita Khandare

Romance

पहिलं प्रेम..

पहिलं प्रेम..

1 min
158

पहिल्यांदा जेव्हा,

पहिलं मी तुला..

गुंतले गेले मी तुझ्यात,

कळलंच नाही मला..


हृदयाची तार छेडली गेली,

अन् तुझे गीत मी गाऊ लागले..

विसरून माझी मला,

तुझ्यात गुंतून गेले..


तुझ्या सहवासाचा स्पर्श,

मला आणखीन तुझ्यात रमवून गेला..

तुझ्या त्या एका इशाऱ्याने,

जिगर माझा घायाळ झाला ..


काय सांगू कस सांगू,

खरचं मला समजेना,

पण,हे वेड आहे की प्रेम,

अजूनही मला उमजेना..


तुला आठवताना,

नजरेस नजर मिळत नाही..

शरमेने पटकन झुकते नजर,

असच होत हल्ली काही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance