प्रेम माझे तुझ्यासवे
प्रेम माझे तुझ्यासवे
इंद्रधनुष्य बहरला
माझ्या जीवनी
तू येताच रंगांची
उधळण झाली
रंगहीन ह्या जीवनाला
सात रंगाने फुलवून दिलेस
माझ्या हळव्या मनाला
प्रेमाचे अंकुर दिलेस
नाते सात जन्माचे
बहरून जाईल
तुझ्यासवे
इंद्रधनुष्य बहरला
तुझ्यासवे

