मला ही दुनिया मोहुन गेली माझी सारी आशा राहून गेली मला ही दुनिया मोहुन गेली माझी सारी आशा राहून गेली
आईशिवाय तिच्या तान्हुल्याला कुठलीच मिठी उबदार नाही..... आईशिवाय तिच्या तान्हुल्याला कुठलीच मिठी उबदार नाही.....
क्षण एक तो पुरेसा शेवटच्या त्या भेटीचा क्षण एक तो पुरेसा शेवटच्या त्या भेटीचा
स्वतःच्या जखमेवर, टाके स्वतःच घालेन... उन्मळून पुन्हा पुन्हा, मी नव्याने रुजेन. स्वतःच्या जखमेवर, टाके स्वतःच घालेन... उन्मळून पुन्हा पुन्हा, मी नव्याने रुजेन.
जाय रे विसरूनी... जाय रे विसरूनी...
दुसरं तिसरं काही नसून त्याचंच नाव प्रेम असतं दुसरं तिसरं काही नसून त्याचंच नाव प्रेम असतं