तिच्या हातून मिळते अन्न आम्हा चवदार तिच्या हातून मिळते अन्न आम्हा चवदार
तिची किमया मोठी धरून चाले पाठीशी तिची किमया मोठी धरून चाले पाठीशी
वाफ उबदार साची ही लहर माघ महिन्याची वाफ उबदार साची ही लहर माघ महिन्याची
नजरेतला उबदारपणा गुलाबी थंडीत शहारला नजरेतला उबदारपणा गुलाबी थंडीत शहारला
तुझ्या सौन्दर्याने नजरेला घायाळ केले आहे..... तुझ्या सौन्दर्याने नजरेला घायाळ केले आहे.....
जगण्याचे ऋतू झिडकारून देऊन व्यर्थच का अशी, पालापाचोळ्यागत पानगळीत रमतेयस.. जगण्याचे ऋतू झिडकारून देऊन व्यर्थच का अशी, पालापाचोळ्यागत पानगळीत रमतेयस..