STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

आईची माया

आईची माया

1 min
415

आईची माया मिळते

छान अशी उबदार

तिच्या हाताचं मिळे

जेवण आम्हा चवदार


तिच्याविना लाड माझं

कुणीही पुरवत नाही

लेकरांशीवाय आईचं

जीवन करमत नाही


आई करी हट्ट पुरे

पकडून घेई घट्ट थोडे

तिची किमया मोठी

धरून चाले पाठीशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन