STORYMIRROR

angad darade

Others

2  

angad darade

Others

द्वेष

द्वेष

1 min
136

का रे दोषी माणशी

सदा सदा तुजशीच तू

नकोस जाऊ खचोनी

या हळव्या मनाणी,

झाले गेले ते

जाय रे विसरूनी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन