I'm angad and I love to read StoryMirror contents.
आई बाबा ताई भाऊ आजी आजोबा त्यांच्या स्नेहाने,लाडाने येते फुलून मन . आई बाबा ताई भाऊ आजी आजोबा त्यांच्या स्नेहाने,लाडाने येते फुलून मन .
नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी
उध्वस्त झाले स्वप्न क्षणात, घाव उरी हे देवा का रे केले उध्वस्त झाले स्वप्न क्षणात, घाव उरी हे देवा का रे केले
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
दुःखच मिळवलं रे तू तयाच्या सोबतीनी,, झाले गेले ते जाय रे विसरूनी.. दुःखच मिळवलं रे तू तयाच्या सोबतीनी,, झाले गेले ते जाय रे विसरूनी..
जाय रे विसरूनी... जाय रे विसरूनी...
सुखी राहो सदा तू हेच सांगतो, नको आणू कधी डोळ्यात पाणी सुखी राहो सदा तू हेच सांगतो, नको आणू कधी डोळ्यात पाणी
रात्रं काळोखाची आली जीव झाला भंग क्षणोक्षणी रात्रं काळोखाची आली जीव झाला भंग क्षणोक्षणी
पाह्य देवा दुःख माजं, उदास हे नेहमी मन पाह्य देवा दुःख माजं, उदास हे नेहमी मन
माझ्या देवा हाक माझी आता तरी येऊ दे तुझ्या कानी माझ्या देवा हाक माझी आता तरी येऊ दे तुझ्या कानी