झाले गेले ते जाय रे विसरून
झाले गेले ते जाय रे विसरून
झाले गेले ते जाय रे विसरूनी
झाले गेले ते जाय रे विसरूनी
होइल क्षणो क्षणाशी भास
तुज अनेक त्या आठवणी नको पाहू परंतुनी
कोण होते तुझे,रे अन कोण राहिले तुझे,
काय काय आठवशी त्या तू आठवणी,,
झाले गेले ते जाय रे विसरूनी.....
विसर गुण गेले तुजशीच असे इथे कर त्याग
तुही वचनानचा जे गेले रे मोडूनी,,
झाले गेले ते जाय रे विसरूनी...
जग अता असे तू,
स्वप्न तुझे नव्याने पाहुनी
दुःखच मिळवलं रे तू तयाच्या सोबतीनी,,
झाले गेले ते जाय रे विसरूनी...
कोणावाचून ना नडले कुणाचे,
नको जाऊ कधी खचूनी
चूक असो वा नसो,
जा एकदा सर्वांची माफी मागुणी,,
झाले गेले ते जाय रे विसरूनी...
कारे रडशी तू अंगद असा,
नको रडू हे व्यर्थ असे
तू अनुभवले साऱ्याशी आता
तू,कोण तुझे हे जानूनी,,
झाले गेले ते आता जा रे विसरूनी...