STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

रात्र काळोखाची आली

रात्र काळोखाची आली

1 min
157

रात्रं काळोखाची आली

जीव झाला भंग क्षणोक्षणी

काय होतं काय झालं

वेडं गुतंले हे मनी


पोरंक केलं लेकरांला

असं कसं नात्याचे गावं

हिचं साधून संधी

वैऱ्यानी घातला उरी घाव


सोडून गेलं दुःखात

माझे सारे साथीकरी

घाव घालायला गोळा झाले 

माझे सारेच मारेकरी


पोरखं झालं लेकरू

बिन पंखा वीणा तडफड

 जसं फाखरू


काय चूक झाली माझी 

झालो असा परक्या वाणी 

माघे पुढे कोणी नाही

एकटाच आणवानी


साहित्याला गुण द्या
लॉग इन