STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

मन

मन

1 min
1.0K


मन माझं लागलं भटकाया

लागलं इकडून तिकडे जाया

रम्य या निसर्गाचा

आनंद सारा घ्याया 


Rate this content
Log in