देवा
देवा

1 min

275
काय झालं आयुष्यात देवा हे
सूड घेऊनी छळला मज कोणी
ऐक हाक देवा आता ही
देतो मीही आज काळजातुनी
त्राही त्राही झाला जीव करू किती तुज ही विनवणी
माझ्या देवा हाक माझी आता तरी येऊ दे तुझ्या कानी