जुळले
जुळले
प्रीती दोघांची गुंफीली होती प्रेमाच्या धाग्यांनी
त्या काळाची शोभा झाली ती प्रेमाच्या धाग्यांनी
स्वप्नांनी संसाराची मांडीले राज्य आकाशाती
हातांना स्पर्शा झाले दोघांचे सोन्याच्या धाग्यांनी
ओठांची लाली सांगे ओठांना माझ्या गोष्टी मोठ्या
आयुष्याची गाऊ गाणी तिच्या प्रीतीच्या धाग्यांनी
पाण्याच्या त्या थेंबानी ओलावा मातीला आला
भाग्याचे रेखावे पाहुनी ही काट्यांच्या धाग्यांनी
आनंदाती सारे आहो आलेल्या या क्षणानीही
येता जातांनी वाहे त्या धारा लाटांच्या धाग्यांनी

